PM Kisan वैरण विकास योजना : अर्ज
जिल्ह्यातील खत उत्पादनाची कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी व पशुपालकांच्या मालकीच्या पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेसे हिरवे खत उपलब्ध करून देणे हा वरण विकास योजनेचा मुख्य उद्देश आहे. महत्वाची बाब म्हणजे वैरण विकास योजना १००% अनुदानावर राबविण्यात येत आहे. वैरण विकास योजना व कडबाकुट्टी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करावेत. यासाठी पंचायत समितीमध्ये छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्याचे अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेत प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे.PM Kisan Vairan Vikas Yojana Application :Form
The main objective of Varan Vikas Yojana is to provide sufficient green manure to the livestock for maximum milk production in order to fill up the deficiency of manure production in the district to some extent and to increase the productivity of the livestock owned by the livestock keepers. Important think is that Vairan Vikas Yojana is being implemented on 100% subsidy. The interested candidates have to go to the Panchayat Samiti of the Taluka to apply for the benefit of Vairan Vikas Yojana and Kadbakutty Yojana. For this, a printed application form has been made available in the Panchayat Samiti. It is orderly to receive the application of the interested farmer in the Zilla Parishad through the Panchayat Samiti.
PM Kisan वैरण विकास योजना आवेदन : पत्र
जिले में खाद उत्पादन की कमी को कुछ हद तक पूरा करने तथा पशुपालकों के स्वामित्व वाले पशुधन की उत्पादकता में वृद्धि करने के लिए वरण विकास योजना का मुख्य उद्देश्य अधिक से अधिक दुग्ध उत्पादन हेतु पशुओं को पर्याप्त मात्रा में हरी खाद उपलब्ध कराना है। महत्वपूर्ण विचार यह है कि वैरण विकास योजना को 100% अनुदान पर लागू किया जा रहा है। इच्छुक उम्मीदवारों को वैराण विकास योजना और कड़बकुट्टी योजना के लाभ के लिए आवेदन करने के लिए तालुका की पंचायत समिति में जाना होगा। इसके लिए पंचायत समिति को मुद्रित आवेदन पत्र उपलब्ध कराया गया है। इच्छुक कृषकों के आवेदन पत्र जिला परिषद में पंचायत समिति के माध्यम से प्राप्त करने की व्यवस्था है।
वैरण विकास योजनेचे उद्देश
जिल्ह्यातील वैरण उत्पादनामधील कमतरता काही प्रमाणात भरुन काढणेसाठी व पशुपालकांकडे असलेल्या पशूधनाची उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त दुध उत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध करणे.
योजनेचे स्वरुप
१०० टक्के अनुदानावर वैरणीसाठी बियाणे दिले जाते.(मका,कडवळ,बहुवार्षिक चारा पिकाची ठोंबे इ.) रु..६००/- अनुदान मर्यादेत वाटप करण्यात येते
लाभार्थी निवडीच
लाभार्थींकडे स्वतःची शेतजमीन व सिचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
३ ते ४ जनावरे असणा-या लाभार्थींना प्राधान्य.
वैरण विकास योजना सविस्तर माहिती
जिल्ह्यात सध्या दुधाळ जनावरांची संख्या वाढती आहे. परिणामी दुग्धोत्पादन वाढत आहे. या दुधाळ जनावरांना चारा पुरविणे महत्त्वाचा घटक आहे. हा चारा दर्जेदार आणि हिरवागार मिळाल्यास दुग्धोत्पादन वाढू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्धोत्पादन वाढण्यासाठी चारा हा महत्त्वाचा घटक मानत जिल्हा परिषदेने चारा पुरविण्यासाठी वैरण विकास योजना सुरू केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून ही योजना राबविली जात आहे. उत्पादित होणारा चारा कट करून जनावरांना घालण्यासाठी कडबाकुट्टी सुद्धा जिल्हा परिषद पुरवीत आहे. यामुळे जिल्ह्यातील दुग्धोत्पादन शेतकऱ्यांना फायदा होत असून या योजनेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.
१०० टक्के अनुदानावर वैरण विकास योजना राबविली जात आहे. चारा बियाणे अथवा ठोंब पुरविले जातात. वैरण विकास योजनेत उत्पादनाकरिता प्रति लाभार्थी १५०० रुपये अनुदान दिले जाते. तर कडबाकुट्टीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते. १२ हजार ७५० रुपये एवढे अनुदान देण्यात येते. या प्रकल्पाची किंमत १७ हजार रुपये आहे. गेली अनेक वर्षे ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या दोन्ही योजना एक प्रकारे आधार ठरल्या आहेत.
कागदपत्र आवश्यक
- आधार कार्ड
- सातबारा आणि आठ अ
- बँक पासबुक
- कडबाकुट्टी लाभासाठी वीज देयक जोडले पाहिजे (Light Bil)
वैरण विकास योजना आणि कडबाकुट्टी योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समितीत जाऊन रीतसर मागणी करणारा अर्ज करायचा आहे.
अर्ज कुठे करावा?
यासाठी पंचायत समितीत छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्याचा अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेत आहे.

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही.किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही.कृपया याला official वेबसाईट म्हणून माणू नका आणि खाली कमेंट मधी आपला आधार क्रमांक,मोबाईल नंबर यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नाक आम्ही कोणत्याही योजने संधर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही.आम्ही आमच्या सर्व अभ्यांगताना संबंधित तक्रारी,योजनेबद्दल क्वेरी या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!